AAP Pune Guarantee – Free Bus Travel

बस मोफत केल्याने होणारे फायदे:
● गाडी विकत घेण्याचा खर्च वाचेल
● हेल्मेट ची गरज पडणार नाही
● हेल्मेट चा दंड वाचेल
● हेल्मेट विकत घेण्याचा खर्च वाचेल
● हेल्मेट मुळे होणारी मान दुखी सांधेदुखी होणार नाही
● त्यामुळे आरोग्य खर्च वाचेल
● रस्त्यावर ट्रॅफिक कमी होईल
● वेळ वाचेल
● एक्सीडेंट कमी होतील
● ताण तणाव टळतील
● प्रदूषण कमी होईल
● पार्किंगची अव्यवस्था टळेल
● पार्किंगचा खर्च वाचेल
● गाडी पार्क करताना किंवा काढताना होणाऱ्या इजा टळतील
● महिला सुरक्षा वाढेल
● सरकारचा इंधनाचा खर्च कमी होईल
● सरकारचे परकीय चलन वाचेल
● प्रत्येक प्रवाशाचे साधारण दर महिना दहा लिटरप्रमाणे किमान बाराशे रुपये वाचतील
● गाडीचा मेंटेनन्स खर्च वाचेल
● पंक्चर किंवा गाडीच्या भागांचा खर्च वाचेल…