AAP Pune Guarantee – Employment
आम आदमी पक्षाची रोजगार 10,000 योजना
नफरत निवडा, वार मिळेल
AAP निवडा, रोजगार मिळेल
AAP निवडा, रोजगार मिळेल
2-3 तासांच्या कामासाठी मेहनताना दरमहा ₹10,000/-
त्वरित aappune.org वर जा व आपले रोजगार कार्ड आपणच बनवून घ्या.
महिला, पुरुष, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार, वकील, पत्रकार,
प्रत्येक पुणेकरासाठी रोजगाराची संधी.
AAPकडून मिळवा, सर्वांना कळवा
● रोजगार फक्त पुणेकर मतदारांसाठीच आहे. भरती वेळी वोटर कार्ड दाखवावे लागेल. नसल्यास त्वरित बनवून घ्या.
● माहिती काळजीपूर्वक भरा. खोटी माहिती भरली गेल्यास, कार्ड पुन्हा बनविता येणार नाही.
● शिक्षणाची अट नाही. लिहिता वाचता येणे पुरेसे आहे.
● कुठलीही फी नाही. शुल्क नाही. कदाचित परीक्षाही नसेल.
● यासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत. फक्त वेबसाइटवर दिलेल्या लोकांशीच संपर्क साधावा.
● रोजगार संदर्भातील सूचना वेळोवेळी aappune.org वर दिल्या जातील. सतत वेबसाइट बघत रहा.
● आप पुण्याच्या सर्व सोशल मीडियाशी कनेक्ट व्हा म्हणजे वेळोवेळी या संदर्भातील माहिती मिळत राहील.
● इंटर्नशिप (नोकरी-प्रशिक्षण) केल्यास सर्टिफिकेट मिळेल.
● रोजगार कार्ड जास्तीत जास्त शेअर करणाऱ्या, इंटर्नशिप करणाऱ्या, गरजूंना प्राधान्य दिले जाईल.
● सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत. त्यांच्या नेटवर्कमुळे त्यांना विशेष प्राधान्य मिळेल. आपल्या पक्षाचा उल्लेख करावा.
● रोजगार कार्ड चे प्रिंट आउट घेऊन त्याच कागदावर आपल्या परिसरातील किमान दहा घरातून एका मतदाराचे नाव, मोबाइल नंबर, सही आणावी. अधिकतम आणणाऱ्यास प्राधान्य.
⚠️ महत्वाचे: या योजनेसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत.
🌐 aappune.org वर जा
🙏 आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद
थांबवा महाराष्ट्राचं पतन
दाबा झाडचं बटन